North Western Railway Bharti/उत्तर पश्चिम रेल्वेत भरती
उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2024| North Western Railway Recruitment 2024|रेल्वे भरती 2024 महाराष्ट्र last date|रेल्वे भरती 2024 ऑनलाइन अर्ज|Railway recruitment 2024 apply online|Railway vacancy 2024|Railway Bharati 2024 last date|Railway Bharati 2024 online form
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024
उत्तर पश्चिम रेल्वे भरतीसाठी फॉर्म निघाले असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024.अप्रेंटिस या पदासाठी ही भरती होत असून त्यामध्ये 1791 पदे भरली जाणार आहे, मुख्य म्हणजे या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आहे.
तुम्ही जर 10 डिसेंबर 2024 पर्यंत 24 वर्षे पूर्ण असाल तर तुम्ही या पदासाठी पात्र ठरतात आणि जर तुम्ही ओबीसी असाल तर 3 वर्षाची व एसटी/एससी असाल तर 5 वर्षांची सुट देखील आहे. या पदासाठी फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा असून त्यासाठी फी मात्र 100 रुपये आहे व मागासवर्गीय आणि महिलांना मोफत अर्ज भरता येणार आहे.
उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2024|North Western Railway recruitment 2024|Railway recruitment 2024 official website|Railway recruitment 2024 last date|North Western Railway Bharati 2024
रेल्वे भरती 2024 महाराष्ट्र|Railway recruitment 2024 notification|Railway recruitment 2024 qualification
अधिकृत वेबसाईट: क्लिक करा
जाहिरात (Notification):क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Online Form): क्लिक करा.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠