Samaj Kalyan Vibhag vacancy 2024|समाज कल्याण विभाग भरती 2024
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024|Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 pdf| Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 last date| समाज कल्याण विभाग भरती 2024| Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 online form|Samaj Kalyan Vibhag vacancy 2024 maharashtra
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2024
समाज कल्याण विभागामार्फत भरती निघाली असून विविध पदांसाठी 219 पदे भरली जाणार आहेत. तरी या पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करुन या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा.
15 डिसेंबर 2024 पर्यंत या पदासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. आणि हा अर्ज दिलेल्या वेबसाईटवर करणे गरजेचे आहे.
जर तुमचे वय 31 आॅक्टोबर 2024 पर्यंत 18 ते 38 वर्ष या दरम्यान असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र ठरता, तसेच मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट देखील आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेली माहिती एकदा वाचून नंतरच अर्ज करावा.
Samaj Kalyan Vibhag Bharti|Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Maharashtra|समाज कल्याण विभाग भरती 2024 pdf|Samaj Kalyan Vibhag vacancy 2024 | Samaj Kalyan Vibhag vacancy 2024 last date
फी:- 1) खुला प्रवर्ग=1000/-
2) मागासवर्ग =900/-
समाज कल्याण विभाग भरती 2024 महाराष्ट्र|समाज कल्याण विभाग भरती 2024 मराठी|Samaj Kalyan Vibhag vacancy 2024 pdf|Samaj Kalyan Vibhag vacancy 2024 online form
अधिकृत वेबसाईट: क्लिक करा
जाहिरात (Notification):क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Online Form): क्लिक करा.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠