बिमा सखी योजना 2025|Bima Sakhi yojana 2025
बिमा सखी योजना 2025 महाराष्ट्र|बिमा सखी योजना 2025|बिमा सखी योजना मराठी|बिमा सखी योजना lic|बिमा सखी योजना
बिमा सखी योजनेची थोडक्यात माहिती:-
1)पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ९ डिसेंबरला ‘बिमा सखी योजने’चा शुभारंभ केला.
2)केंद्र सरकारकडून महिलांसाठी बिमा सखी योजना राबवण्यात येईल.
3)बिमा सखी म्हणून काम करत असताना महिलांना मानधन स्वरूपामध्ये तीन वर्षात एलआयसी महिलांना तब्बल २ लाख १६ हजार रूपयांचं मानधन देण्यात येईल.
4)बिमा सखी योजनेमुळे महिलांना रोजगाराची संधी निर्माण होईल.
5)या योजनेमुळे महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यास मदत होईल.
6)या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य मिळेल.
7)एलआयसी विमा कंपनीकडून ही योजना राबविण्यात येईल.
8) या योजनेच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान 2 लाख महिलांना याचा फायदा होईल.
9)बिमा सखी योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाईल.
10)या काळात महिलांना स्टायपेंड स्वरूपात पैसे मिळतील.
Bima sakhi yojana 2025|Bima sakhi yojana kay aahe|Bima sakhi yojana details|Bima sakhi yojana marathi|Bima sakhi yojana
11)प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील.
12)पदवीपर्यंतचे शिक्षण झालेल्या महिला एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधी दिली जाईल.
13)बिमा सखी योजनेअंतर्गत एका महिलेला स्टायपेंड स्वरूपात पहिल्या वर्षी 7000 रुपये प्रति महिना मिळतील. दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6000 रुपये प्रति महिना असेल, आणि तिसऱ्या वर्षी ही रक्कम 5000 रुपये प्रति महिना होईल.
14)एखादे टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशन देखील मिळेल.
15)तसेच दोन टप्प्यांमध्ये एकूण 85 हजार महिलांना याचा लाभ होईल.
पात्रता:-
1)महिलेचे शिक्षण किमान इयत्ता दहावी असावे.
2)अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
कागदपत्रे:-
1)आधार कार्ड
2)रहिवासी प्रमाणपत्र
3)शैक्षणिक प्रमाणपत्र
4)पासपोर्ट आकाराचे फोटो
5)बँक खाते पासबुक
6)मोबाईल नंबर
बिमा सखी योजनेची अर्ज प्रक्रिया अजून सुरू नाही झाली आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. तसेच अर्ज प्रक्रियेबाबतची आणि या योजनेबाबतची सर्व अद्ययावत माहिती www.alertmarathi.com या संकेतस्थळावर आपणास पहावयास मिळेल.