मागेल त्याला सौर कृषी पंप योजना|magel tyala saur krushi pump yojana

Admin

 Magel tyala saur krushi pump yojana|मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

आता, शेतकऱ्यांची चिंता संपली. लाईटच्या त्रासातून मुक्त करणारी योजना सुरु झाली,आणि त्या योजनेच नाव आहे,”मागेल त्याला सौर पंप योजना”. आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवता येणार आहे त्यासाठी या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ होईल. 


ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा चांगला स्त्रोत आहे पण सिंचनासाठी वीज उपलब्ध नाही,अशा शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फायदा होईल. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत करण्यासाठी सोलर पंप बसवण्यात येणार आहेत.


सौर कृषी पंप योजना २०२४|मागेल त्याला सौर कृषी पंप योजना २०२४|सौर पंप योजना|मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज|मागेल त्याला सौर कृषी पंप योजना online|मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 


आवश्यक कागदपत्रे:-


१) शेतक-यांकडे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा जल स्त्रोतांच्या नोंदी सहित असणे आवश्यक आहे.


२)आधारकार्ड


३) बँक पासबुक


४)पासपोर्ट आकाराचा फोटो


५)जात प्रमाणपत्र (अनुसुचित जाती / जमाती करीता)


६) अर्जदार शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा ना हरकत दाखला रु.२००/- च्या स्टॅम्प पेपर वर देणे बंधनकारक आहे.



वैशिष्टे:-


१)फक्त 10% खर्च देऊन शेतकरी सौर पॅनेलचा संपूर्ण संच आणि कृषी पंप मिळवू शकतात.


२)SC/ST शेतकऱ्यांसाठी, त्यांना फक्त 5% भरावे लागतील.


३)उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकार करेल.



४)विमा संरक्षण उपलब्ध 

 

५) पाच वर्षांच्या दुरुस्तीची खात्री


६)वीज बिल किंवा वीज कपातीची काळजी करण्याची गरज नाही.


निवडीचे निकष:-


१)2.5 एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3HP पर्यंतचे सौर पंप मिळतील.


२) २.५१ ते ५ एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ५ HP पंप मिळणार आहेत.


 ३)5 एकरपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 HP पंप मिळणार आहेत. 


४)शेतकरी त्यांच्या गरजेनुसार कमी उर्जा असलेला पंपाची निवड करु शकतात.


५) शेततळे, विहिरी, बोअरवेल आणि नद्या किंवा नाल्यांजवळील मालकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.


६) पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.


magel tyala saur krushi pump yojana 2024|magel tyala saur krushi pump yojana document|magel tyala saur krushi pump yojana online registration|magel tyala saur krushi pump yojana Maharashtra|saur pump yojana


ऑनलाईन अर्ज (Online Form): क्लिक करा.

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

Post a Comment