State Bank of India Bharati 2024|स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024

Admin


State Bank of India (SO) recruitment 2024|स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024
State Bank of India vacancy 2024|स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024|State Bank of India Bharati last date|State Bank of India Bharati 2024 online form |State Bank of India vacancy 2024


अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2024

          परिपत्रकानुसार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 169 जागा निघाल्या आहेत. 21 ते 30 वयोगटातील तरूणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर इंजिनिअर असाल आणि तुमचे वय 21 ते 30 या दरम्यान असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. तसेच 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

          

          या पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची pdf नीट वाचून नंतरच अर्ज करावा.



Bharati State Bank of India|स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 महाराष्ट्र last date|स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 महाराष्ट्र online form|State Bank of India vacancy 


पदाचे नाव

1)असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil)

2)असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical)

3)असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire)

पदाची संख्या

169 पदे

               

शैक्षणिक पात्रता 

सिव्हिल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, B.E. (Fire)किंवाB.E/ B. Tech

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची अंतिम तारीख 

१२ डिसेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन 

अर्जाची फी

जनरल= 750rs/ एससी, एसटी= नाही 

वयोमर्यादा 

21 ते 30 वर्ष 

वयामध्ये सूट

एससी/एसटी 5 वर्ष तर ओबीसी 3 वर्ष सूट 


स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 महाराष्ट्र|State Bank of India vacancy in Mumbai|State Bank of India vacancies|State Bank of India vacancies 2024



अधिकृत वेबसाईट: क्लिक करा 


जाहिरात (Notification):क्लिक करा. ऑनलाईन अर्ज (Online Form): क्लिक करा.

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

Post a Comment