इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 एप्रिल 2025
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामार्फत विविध विभागांमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती निघाली असून ही पदे खेळाडूंसाठी राखीव असणार आहेत.या पदांसाठी एकूण 133 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठीचे अर्ज हे आॅनलाईन पद्धतीने 02 एप्रिल 2025 पूर्वी करणे गरजेचे आहे.या पदासाठी अर्ज करत असताना त्यासाठी असणारी पात्रता व त्या पदासंबंधीतील संपूर्ण माहिती देणारी पीडीएफ नीट काळजीपूर्वक वाचून नंतरच अर्ज करावा.तसेच इतर मेगा भरती संबंधित माहिती करता www.alertmarathi.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
ITBP Bharti last date|ITBP Bharti 2025 online form |ITBP bharti 2025|इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2025|इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2025 महाराष्ट्र|इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2025 last date|इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2025 online form
ITBP Sports Quota Recruitment 2025
The last date to apply is 02 April 2025.
The Indo-Tibetan Border Police has released recruitment for constable posts in various departments, and these posts will be reserved for sportsmen. A total of 133 posts will be filled for these positions. Applications for these posts must be submitted online before April 2, 2025. While applying for these posts, you should carefully read the PDF that provides eligibility criteria and complete information about the position before applying. Additionally, for more information related to other mega recruitment events, please visit the website www.alertmarathi.com.
ITBP vacancy 2025|ITBP recruitment last date|ITBP vacancies|ITBP recruitment 2025 online form
अधिकृत वेबसाईट (official website) : क्लिक करा.
जाहिरात (Notification PDF):क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Online Form): क्लिक करा.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠